पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लॉन बाउल्स मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2022 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लॉन बाउल्स मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"बर्मिंगहॅम येथे ऐतिहासिक विजय ! लॉन बाऊल्स मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा भारताला अभिमान आहे. संघाने उत्कृष्ट कौशल्य दाखवले आहे आणि त्यांच्या यशामुळे अनेक भारतीयांना लॉन बाउल्स खेळाप्रति प्रेरणा मिळेल. "
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1847626)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam