पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं हरजिंदर कौरचं अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2022 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनाच्या 71 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरजिंदर कौरचं अभिनंदन केलं आहे.  

बर्मिंगहॅम इथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या भारोत्तोलन संघाची कामगिरी अद्वितीय ठरते आहे. याच कामगिरीला पुढे नेत, हरजिंदर कौरनं आज कांस्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या यशाबद्दल तिचं विशेष अभिनंदन ! तिच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा!”

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1847549) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam