पंतप्रधान कार्यालय
नागरिकांनी सोशल मीडियावरील आपले डीपी म्हणून तिरंग्याचे फोटो लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
Posted On:
02 AUG 2022 10:19AM by PIB Mumbai
सर्व नागरिकांनी आपला सोशल मीडिया- समाजमाध्यमांवरील डीपी (डिस्प्ले पिक्चर) म्हणून तिरंगा झेंड्याचा फोटो ठेवावा, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
“आज, 2 ऑगस्ट हा विशेष दिवस आहे. सध्या आपण सगळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आपला देश #HarGharTiranga , ही राष्ट्रध्वजाप्रती आदर दाखवण्याची मोहीम साजरी करत आहे. मी स्वतः ही माझ्या सगळ्या सोशल मीडिया पेजेसवरचा डीपी बदलला असून तुम्ही देखील, तिरंगा म्हणून डीपी ठेवावा, अशी माझी विनंती आहे.”
असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
***
SonalT/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847274)
Visitor Counter : 354
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada