पंतप्रधान कार्यालय
बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
31 JUL 2022 5:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगा यांचे बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आमची युवा शक्ती इतिहास घडवत आहे! @raltejeremy चे अभिनंदन, ज्याने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आणि त्यासोबतच राष्ट्रकुल स्पर्धेत अभूतपूर्व विक्रमही प्रस्थापित केला आहे. लहान वयातच त्याने कौतुकास्पद आणि अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846771)
अभ्यागत कक्ष : 270
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam