पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 साठी भारतीय चमूला दिल्या शुभेच्छा
Posted On:
28 JUL 2022 11:02PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी बर्मिंगहॅममध्ये येथे सुरु झालेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 साठी भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणतात:
“बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2022 साठी भारतीय खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. मला विश्वास आहे की आपले खेळाडू त्यांची सर्वोत्तम कामगिरी करतील आणि त्यांच्या उत्तमोत्तम क्रीडा प्रदर्शनाने भारतीयांना प्रेरणा देत राहतील.”
***
S.Thakur/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846060)
Visitor Counter : 131
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam