पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिकांना वाहिली आदरांजली
Posted On:
26 JUL 2022 9:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त, कारगिलमध्ये आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सर्व शूर योद्ध्यांना, त्यांच्या शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"कारगिल विजय दिवस भारतमातेच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतिक आहे. याप्रसंगी, मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या देशातील सर्व साहसी सपुत्रांना माझे शत-शत नमन। जय हिंद!"
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844844)
अभ्यागत कक्ष : 232
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam