पंतप्रधान कार्यालय
हर घर तिरंगा अभियानाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2022 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
हर घर तिरंगा आंदोलनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
MyGovIndia च्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"#हर घर तिरंगा चळवळीला मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे आनंद झाला."
S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1843992)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam