पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडू येथील चेंगलपट्टू येथील अपघातात झालेल्या जिवित हानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
08 JUL 2022 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2022
तामिळनाडू येथील चेंगलपट्टू येथील अपघातात झालेल्या जिवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की,
"चेंगलपट्टू येथील अपघातात झालेल्या जिवीत हानी झाल्याचे ऐकून तीव्र दुःख झाले. या अपघातात आपल्या जीवलगांना ज्यांनी गमावले आहे, त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. याबरोबरच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी कामना करतो. - पंतप्रधान @narendramodi"
* * *
S.Tupe/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840090)
अभ्यागत कक्ष : 177
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam