पंतप्रधान कार्यालय

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक - पंतप्रधान

Posted On: 08 JUL 2022 11:33AM by PIB Mumbai

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यावरचा हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

"माझे प्रिय मित्र अॅबे शिंजो यांच्यावर झालेल्या हल्ल्याने तीव्र दु:ख झाले. आम्ही आणि आमच्या प्रार्थना शिंजो अॅबे, त्यांचे कुटुंबिय आणि जपानच्या नागरिकांसोबत आहेत."

****


S.Tupe/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840029) Visitor Counter : 157