पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पी. गोपीनाथन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                06 JUL 2022 10:05AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक पी. गोपीनाथन नायर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
"भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि गांधीवादी तत्त्वांप्रती अतूट वचनबद्धतेसाठी पी. गोपीनाथन नायर यांचे कायम स्मरण केले जाईल. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
 
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1839475)
                Visitor Counter : 260
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam