पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेच्या 246 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2022 11:40PM by PIB Mumbai
अमेरीकेच्या 246 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरीस आणि अमेरीकी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
"अमेरीकेच्या 246 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, @POTUS @JoeBiden, @VP @KamalaHarris आणि अमेरीकी जनतेला माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा."
****
S.Thakur/V.Ghode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1839289)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam