पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी इन्फ्रा गतीची 8 वर्षे या विषयावरील तपशील सामायिक केला
Posted On:
06 JUN 2022 3:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या 8 वर्षांच्या काळातील पायाभूत विकासाचा तपशील #8YearsOfInfraGati या हॅशटॅगखाली सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की अधिक चांगला विमानांनी संपर्क, अधिक शहरांमध्ये मेट्रो परिवहनची सुविधा, पायाभूतसाठी विक्रमी चालना, रेल्वेचे आधुनिकीकरण
भारत आमच्या लोकांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा कशा उभारत आहे, त्याची ही झलक आहे. #8YearsOfInfraGati
8 वर्षांच्या काळात ज्या प्रकारे पायाभूत सुविधा क्षेत्रात जोरदार विकास करण्यात आला आहे, तो नवीन भारताच्या जोम आणि ताकदीचे प्रदर्शन करत आहे. रस्ते, विमानतळ, पायाभूत सुविधा तसेच बंदरे यांच्या निर्मितीबरोबरच, आज पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून या क्षेत्राला नवीन गती मिळत आहे. #8YearsOfInfraGati
***
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837072)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
Bengali
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia