पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांची घेतली भेट
Posted On:
23 JUN 2022 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांच्या भेटीने मला अत्यंत आनंद झाला आहे. सेमीकंडक्टर्ससह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीचा क्षमताविस्तार भारतात करण्यासंदर्भातील त्यांच्या योजनांचे मी स्वागत करतो. शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आम्ही इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या उत्पादनाला अधिक प्रोत्साहन देत आहोत.”
S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836518)
अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam