पंतप्रधान कार्यालय
योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2022 11:42AM by PIB Mumbai
योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. योग व्यायामांविषयी सविस्तर माहिती देणारी चित्रफीतही मोदी यांनी सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
“योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश आहे. या चित्रफीतीमध्ये त्या व्यायामांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.”
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1834481)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam