पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी प्रसारित केले गरीबांच्या सेवेच्या 8 वर्षांचे तपशील
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2022 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2022
हे सरकार गरीब आणि उपेक्षितांच्या सेवेप्रति पूर्णपणे समर्पित आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गरिबांना प्रभावी आणि पारदर्शक सेवा मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने नेहमीच काम केले आहे असेही मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या नमो अॅप या संकेतस्थळावरील माय जीओव्ही ट्वीट आणि लेख देखील प्रसारित केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“आमच्या सरकारने नेहमीच गरिबांना प्रभावी आणि पारदर्शक सेवा खात्रीदायकपणे पुरवण्यासाठी काम केले आहे. #8YearsOfGaribSeva"
“आमचे सरकार गरीब आणि उपेक्षितांच्या सेवेप्रति पूर्णपणे समर्पित आहे. हे लेख यासाठी केलेल्या प्रमुख प्रयत्नांवर प्रकाश टाकतात #8YearsOfGaribSeva.”
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833980)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Telugu
,
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati