पंतप्रधान कार्यालय
फ्रान्स मधल्या चॅटॅराॅक्स 2022 स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय नेमबाज अवनी लेखाराचं केलं अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2022 11:45PM by PIB Mumbai
फ्रान्स मधल्या चॅटॅराॅक्स 2022 स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल भारतीय नेमबाज अवनी लेखारा हिचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“चॅटॅराॅक्स 2022 स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावल्या बद्दल अवनी लेखारा हिचा मला अभिमान वाटतो.
कामगिरीची नवी उंची गाठण्याचा तिचा निर्धार उल्लेखनीय आहे. या पराक्रमाबद्दल मी तिचे अभिनंदन करतो आणि भविष्यातील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देतो.”
****
S.Tupe/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1833269)
आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam