पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'तंत्रज्ञानाने सामर्थ्यशाली भारताची 8 वर्षे' याचा तपशील पंतप्रधानांनी केला सामायिक

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2022 4:10PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या 8 वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर आणि नवोन्मेषाने  अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे चांगले बदल घडवून आणले आहेत यासंदर्भातील उपक्रम सामायिक केले आहेत. पंतप्रधानांनी narendramodi.in  या त्यांच्या संकेतस्थळावरून  लेख आणि माय जीओव्हीची एक ट्विट शृंखला सामायिक केली आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

तंत्रज्ञान म्हणजे अधिक पारदर्शकता.

तंत्रज्ञान म्हणजे वाढलेली जीवनमान सुलभता ’.

गेल्या 8 वर्षात तंत्रज्ञानात झालेली लक्षणीय  प्रगती तुम्हाला आनंदित करेल. #8YearsOfTechPoweredIndia

प्रशासनासाठी आणि गरिबांची सेवा करण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करण्यात भारत अग्रेसर आहे.गेल्या 8 वर्षात आम्ही अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात चांगल्या प्रकारे परिवर्तन केले आहे. येथे काही प्रमुख सुधारणा आणि उपक्रमांबद्दल  वाचा.#8YearsOfTechPoweredIndia

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1832925) आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Odia , Assamese , Tamil , Telugu , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati