पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकात कलबुर्गी इथे झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 03 JUN 2022 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील कलबुर्गी इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे :

कर्नाटकात कलबुर्गी इथे झालेल्या दुर्घटनेमुळे व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील, अशी मी आशा करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना मदत करत आहे: PM@narendramodi

 

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830940) Visitor Counter : 117