पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दिल्या गोव्याच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 30 MAY 2022 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या जनतेला राज्य स्थापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले:

"गोवा राज्य स्थापनादिनानिमित्ताने गोव्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. या राज्याला रम्य निसर्गसौंदर्याचे आणि कष्टाळु लोकांचे वरदान लाभलेले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना हे राज्य  आकर्षित करते. येत्या काळात गोव्याने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठावीत, अशी मी प्रार्थना करतो.   

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829490) Visitor Counter : 135