पंतप्रधान कार्यालय
डेफलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2022 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच संपलेल्या डेफलिम्पिकमध्ये (कर्णबधिरांसाठी ऑलिम्पिक खेळ)आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
येत्या 21 तारखेला पंतप्रधान निवासस्थानी त्यांनी संघाला आमंत्रित केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:
"नुकत्याच पार पडलेल्या डेफलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन! आपल्या संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या नागरिकांसाठी एक प्रेरणा आहे.
21 तारखेला सकाळी मी माझ्या निवासस्थानी संपूर्ण संघाला आमंत्रित केले आहे."
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1826171)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam