पंतप्रधान कार्यालय
बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या शिकवणीचे पंतप्रधानांनी केले स्मरण
Posted On:
16 MAY 2022 9:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्ध यांच्या तत्वांचे स्मरण करत त्यांचे पालन करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
‘बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या शिकवणीचे स्मरण करत त्यांचे पालन करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतो. भगवान बुद्ध यांचे विचार आपली वसुंधरा अधिक शांततामय, सौहार्दपूर्ण आणि परिपूर्ण करू शकतात’ असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
***
Sk/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825700)
अभ्यागत कक्ष : 296
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam