पंतप्रधान कार्यालय
संस्कृत आणि हिंदी साहित्य जगतातील विद्वान डॉ. रमाकांत शुक्ला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
12 MAY 2022 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2022
संस्कृत आणि हिंदी साहित्यातील विद्वान डॉ. रमाकांत शुक्ला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"संस्कृत आणि हिंदी साहित्य जगतात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. रमाकांत शुक्ला जी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले.या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना.ॐ शांती !"
S.Thakur/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824918)
अभ्यागत कक्ष : 184
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam