पंतप्रधान कार्यालय
गुरुदेव टागोर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना केले वंदन
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2022 8:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदेव टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"मी गुरुदेव टागोरांना त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करत आहे. आपले विचार आणि कृतीतून ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या राष्ट्राचा, संस्कृतीचा आणि आचारविचारांचा अभिमान बाळगायला शिकवले. त्यांनी शिक्षण, अध्ययन आणि सामाजिक सक्षमीकरण यावर भर दिला. त्यांनी पाहिलेल्या भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, आम्ही वचनबद्ध आहोत.
***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1823858)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam