पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या आगामी जी20 साठीच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर जनतेने बोधचिन्ह डिझाइन स्पर्धेत सहभागी व्हावे- पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 07 MAY 2022 11:45AM by PIB Mumbai

भारताच्या आगामी जी20 साठीच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर जनतेने बोधचिन्ह डिझाइन स्पर्धेत सहभागी व्हावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रवक्त्याने केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आपल्या तरुणांची सर्जनशीलता साजरी करणारी एक विशेष स्पर्धा.

या स्पर्धेत भाग घ्या!"

***

 SRT/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1823461) आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam