पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2022 8:51AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी गुजरात राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले,
"गुजरात स्थापना दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला माझ्या शुभेच्छा.महात्मा गांधी, सरदार पटेल आणि इतर अनेक महापुरुषांच्या आदर्शांनी प्रेरीत असलेल्या गुजरातच्या लोकांचं विविध क्षेत्रातील कार्याबद्दल प्रशंसा होत असते.येणाऱ्या काळात गुजरातची अशीच प्रगती होत राहो.
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1821716)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam