पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शीख शिष्टमंडळाची घेणार भेट
Posted On:
29 APR 2022 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शीख शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी 5.30 वाजता उपस्थितांना संबोधितही करतील.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले;
"आज संध्याकाळी, मी माझ्या निवासस्थानी शीख शिष्टमंडळाची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात समाजातल्या विविध वर्गातील लोकांचा समावेश आहे. मी 5:30 च्या सुमारास उपस्थितांना संबोधितही करणार आहे. अवश्य पहा…"
* * *
N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1821242)
अभ्यागत कक्ष : 217
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam