पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या निवासस्थानी बिहू सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

Posted On: 23 APR 2022 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या निवासस्थानी बिहू सोहळ्याला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे ;

"माझे सहकारी मंत्री @sarbanandsonwal Ji यांच्या निवासस्थानी बिहू सोहळ्यात सहभागी झालो. आसामच्या चैतन्यदायी संस्कृतीचा भारताला अभिमान आहे."

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819807) Visitor Counter : 96