पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिली मन की बात वर आधारित एका नियतकालिकाची माहिती
पुढील मन की बात 24 एप्रिल रोजी
Posted On:
17 APR 2022 8:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या गेल्या भागावर आधारित एका नियतकालिकाची माहिती सामाईक केली आहे. पंतप्रधानांनी जनतेला मन की बात चा 24 एप्रिल रोजी होणारा भाग ऐकण्याचे देखील आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट मध्ये म्हटले आहेः या ठिकाणी मी तुम्हाला गेल्या महिन्याच्या #MannKiBaat वर आधारित एका अतिशय वाचनीय नियतकालिकाची माहिती देत आहे, ज्यामध्ये भारताच्या निर्यातीमध्ये उसळी, आयुर्वेद स्टार्ट अप्स, जल संवर्धन आणि पारंपरिक जत्रा अशा विविध विषयांबाबत विवेचन करण्यात आले आहे. 24 एप्रिलच्या पुढच्या भागासाठी नक्की उपस्थित रहा.
- नरेंद्र मोदी (@narendramodi) एप्रिल 17, 2022
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817500)
अभ्यागत कक्ष : 245
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam