पंतप्रधान कार्यालय
प्रसिध्द समाजसेविका आणि मानवतावादी बिल्किस एधी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
16 APR 2022 6:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द परोपकारी व्यक्तिमत्व आणि मानवतावादी बिल्किस एधी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मोदी म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे केलेल्या मानवतावादी कार्याने जगभरातील लोकांचे कल्याण झाले.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“बिल्किस एधी यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना. त्यांनी आयुष्यभर समर्पितपणे केलेल्या मानवतावादी कार्याने जगभरातील लोकांचे कल्याण झाले. भारतातील लोक देखील त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करतात. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच सदिच्छा.”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817427)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam