पंतप्रधान कार्यालय
ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
14 APR 2022 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार रिकी केज यांना भेटून आनंद झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी देताना पंतप्रधान म्हणाले, “संगीताप्रती आपला उत्साह आणि आवड उत्तरोत्तर अधिक प्रखर होत जावो.”
पंतप्रधान आपल्या ट्वीट मध्ये म्हणाले:
“आपल्याला भेटून आनंद झाला @rickykej! संगीताप्रती आपला उत्साह आणि आवड उत्तरोत्तर अधिक प्रखर होत जावो.”
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816908)
अभ्यागत कक्ष : 232
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam