पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बैसाखी निमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 14 APR 2022 11:33AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैसाखीच्या विशेष प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सर्वांना बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्या जीवनात आनंदाची आणि कल्याणाची भावना वृद्धिंगत करो अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना यश आणि समृद्धी लाभो."

 

 

 

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1816676)