पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांची घेतली भेट
Posted On:
13 APR 2022 10:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांची भेट घेतली. ग्रामीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर आणि सामाजिक प्रगतीसाठी जनशक्तीचा लाभ घेण्याबाबत यावेळी विस्तृत चर्चा केली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांसोबत काल उत्कृष्ट बैठक झाली. आम्ही ग्रामीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर आणि सामाजिक प्रगतीसाठी जनशक्तीचा लाभ घेण्याबाबत चर्चा केली."
***
JPS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816266)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam