पंतप्रधान कार्यालय
ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट 'बाल संगीत अल्बमसाठी' पुरस्कार मिळाल्याबद्दल फाल्गुनी शाह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
05 APR 2022 10:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा पुरस्कार मिळाल्याबद्दल फाल्गुनी शाह यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा पुरस्कार जिंकल्याबद्दल फाल्गुनी शाहचे अभिनंदन. त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा."
***
SK/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813545)
Visitor Counter : 420
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada