पंतप्रधान कार्यालय

रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 APR 2022 9:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभाच्या हार्दिक शुभेच्छा. या पवित्र महिन्यात लोकांना गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळू दे. यामुळे आपल्या समाजातील शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना आणखी वाढीस लागू दे.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812870) Visitor Counter : 176