पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगालू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

Posted On: 01 APR 2022 11:38AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमारा स्वामीगालू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो.  असंख्य लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविले आहे.  त्यांनी  केलेली अमूल्य  समाजसेवा तसेच त्यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षणावर दिलेला भर आपल्या सदैव स्मरणात राहील. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण कार्यरत राहू."

***

S.Kakade/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812298) Visitor Counter : 154