पंतप्रधान कार्यालय
योगाभ्यासासाठी अनेक राष्ट्रांतील लोकांना एकत्र आणल्याबद्दल पंतप्रधानांनी कतारमधील दोहा येथील भारतीय दूतावासाचे केले कौतुक
Posted On:
26 MAR 2022 2:28PM by PIB Mumbai
कतारमधील दोहा इथल्या भारतीय दूतावासाने योगाभ्यासासाठी अनेक राष्ट्रांतील लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. आरोग्य, उत्तम आणि निरोगी राखण्यासाठी योग जगाला एकत्र आणत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
"उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी योग जगाला एकत्र आणत आहे. योगाभ्यासासाठी @IndEmbDoha द्वारे अनेक राष्ट्रांतील लोकांना एकत्र आणण्याचा उत्तम प्रयत्न आहे."
Yoga is uniting the world in pursuit of good health and wellness. A great effort by @IndEmbDoha of bringing together people from several nations for practising Yoga. https://t.co/nC7L9pOjLV
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2022
***
Jaydevi PS/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809977)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam