पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची पद्म पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती
Posted On:
21 MAR 2022 10:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थिती होती.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
" विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात सहभागी झालो. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे."
***
ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808029)
Visitor Counter : 257
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam