पंतप्रधान कार्यालय
MU5735 हे प्रवासी विमान कोसळल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
21 MAR 2022 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
चीनच्या ग्वांगसी प्रांतात 132 प्रवाशांना घेऊन जाणारे MU5735 हे प्रवासी विमान कोसळल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की , "MU5735 हे 132 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळल्याच्या दुर्घटनेबद्दल कळल्यावर धक्का बसला तसेच तीव्र दुःख झाले. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांसाठी प्रार्थना तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहवेदना."
S.Patil /V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807903)
अभ्यागत कक्ष : 255
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam