पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी आणि दांडी यात्रेत सहभागी सर्व थोर व्यक्तींना पंतप्रधानांचे अभिवादन
Posted On:
12 MAR 2022 10:39AM by PIB Mumbai
अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी दांडी यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधी आणि दांडी यात्रेत सहभागी सर्व थोर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.
2019 मध्ये राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक राष्ट्राला समर्पित करताना केलेले भाषण पंतप्रधानांनी सामायिक केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
''अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या देशाच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी दांडी यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या गांधीजींना आणि या पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व थोर व्यक्तीना विनम्र अभिवादन.
दांडीतील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक राष्ट्राला समर्पित करताना 2019 चे माझे भाषण सामायिक करत आहे.
***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805300)
Visitor Counter : 302
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam