रेल्वे मंत्रालय
रेल्वे गाड्यांमध्ये चादर, रग्ज आणि पडदे पुरवठ्याबाबत निर्बंध रेल्वेकडून तात्काळ प्रभावाने मागे
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2022 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2022
महामारी आणि कोविड -19 मुळे असलेल्या कोविड नियमावलीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रवाशांना मानक परिचालन नियमावली (SOP) जारी करण्यात आली होती ज्याने गाड्यांमधील चादर, रग्ज आणि पडदे यावर निर्बंध लादले.
रेल्वेने आता तात्काळ प्रभावाने गाड्यांमध्ये चादरी, रग्ज आणि पडद्यांच्या पुरवठ्यासंदर्भात निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे साहित्य कोविड पूर्व कालावधीत जसे पुरवले जायचे तसेच सध्याच्या काळातही पुरवले जाऊ शकतात.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1804815)
आगंतुक पटल : 345
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada