पंतप्रधान कार्यालय
ओदिशाचे माजी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2022 10:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाचे माजी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले;
“ओदिशाचे माजी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल जी यांच्या निधनामुळे मी व्यथित झालो आहे. गेली अनेक वर्षे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय होते आणि जनतेमध्ये राहून त्यांनी मोठे समाजकार्य केले. या दुःखद घडीला मी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
***
ST/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801309)
आगंतुक पटल : 275
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam