पंतप्रधान कार्यालय
देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोन कार्यरत झाल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान
Posted On:
19 FEB 2022 11:14AM by PIB Mumbai
देशभरात 100 ठिकाणी किसान ड्रोनची उड्डाणे पाहून मला आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"किसान ड्रोन देशभरात 100 ठिकाणी कार्यरत झालेली पाहून मला आनंद झाला आहे. हा @garuda_india या नवोन्मेशशाली स्टार्ट-अपचा प्रशंसनीय उपक्रम आहे. असे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करेल आणि शेती अधिक लाभदायक होईल."
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799598)
Visitor Counter : 263
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam