पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तमिळ थाथा’ यू.वी. स्वामीनाथ अय्यर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2022 9:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तमिळ थाथा’ यू. वी. स्वामीनाथ अय्यर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"‘तमिळ थाथा’ यू.वी. स्वामीनाथ अय्यर यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त मी स्मरण करत आहे. तमिळ संस्कृती आणि भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. त्यांनी संगम कालखंडातील कलाकृती लोकप्रिय केल्या आणि त्याचा मौल्यवान वारसा जतन करण्यास मदत केली. अधिकाधिक युवकांनी त्यांचे समृद्ध लेखन वाचावे, असे आवाहन मी करत आहे!"
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1799537)
आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada