पंतप्रधान कार्यालय
आंध्रप्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून मदत मंजूर
प्रविष्टि तिथि:
07 FEB 2022 9:52AM by PIB Mumbai
आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यात भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पीडितांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.
"आंध्रप्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यात, एका अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मला तीव्र दुःख झाले आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबांप्रती मी शोकभावना व्यक्त करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान"
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1796052)
आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam