पंतप्रधान कार्यालय

‘भारतरत्न’ लता मंगेशकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी - एक विशेष स्नेहबंध

Posted On: 06 FEB 2022 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

लता मंगेशकर जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला विशेष स्नेहबंध उलगडणारा लेख पंतप्रधानांच्या  narendramodi.in या संकेतस्थळावर  सामायिक करण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"भारतरत्न लता दीदी आणि पंतप्रधान  @narendramodi-एक विशेष स्नेहबंध

https://t.co/tiSTrSm715

नमो ॲपद्वारे"

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795970) Visitor Counter : 212