पंतप्रधान कार्यालय
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतात असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2022 10:30PM by PIB Mumbai
गुजरातमधील खिजाडिया वन्यजीव अभयारण्य आणि उत्तर प्रदेशातील बखिरा वन्यजीव अभयारण्य या आणखी दोन पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"उत्तम बातमी!
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतात आहे. वनस्पती, जीवांचे संरक्षण आणि निसर्गाशी सुसंगत राहण्यासाठी आपले नागरिक वचनबद्ध असल्याचेच हे द्योतक आहे.
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1795375)
आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam