Posted On:
02 FEB 2022 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स निमित्त अजमेर शरीफ दर्गा येथे अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर सुपूर्द केली.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
''ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स निमित्त अजमेर शरीफ दर्गा येथे अर्पण करण्यासाठी चादर सुपूर्द केली''
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com