पंतप्रधान कार्यालय
75% प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
30 JAN 2022 11:41AM by PIB Mumbai
देशातील 75% प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
" देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी 75% प्रौढ व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन.
आपली लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा अभिमान आहे.”
***
JaydeviPS/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793661)
Visitor Counter : 183
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam