शिक्षण मंत्रालय
परीक्षा पे चर्चा 2022 च्या 5 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत तारीख 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे
Posted On:
28 JAN 2022 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022
परीक्षा पे चर्चाच्या 5 व्या आवृत्तीत सहभागी होण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका अनोख्या संवादात्मक कार्यक्रमातून - परीक्षा पे चर्चा ज्यामध्ये देशातील आणि परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी परीक्षेच्या तणावावर मात करण्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधतील.
या कार्यक्रमाचे स्वरूप 2021 प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने प्रस्तावित आहे. इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाईल. https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ वर नोंदणी 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान सुरु आहे.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793248)
Visitor Counter : 267
Read this release in:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam