वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीची उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत अर्ज भरण्याच्या तारखेला मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2022 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन  (पीएल आय)योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत14 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पीएलआय योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत   31 जानेवारी 2022 अशी  होती.

पात्र अर्जदार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

https://pli.texmin.gov.in/mainapp/Default ही त्यासाठीची लिंक आहे.

योजनेची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे येथे उपलब्ध आहेत:

https://pli.texmin.gov.in/Guidelines/Approved%20Guidelines%20for%20PLI%20scheme%20for%20Textiles.pdf.

 

 Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1793237) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam